आज सांगली जिल्ह्यात टेंडर गुरू शाखेचा  भव्य उदघाटन सोहळा

“आज सांगली जिल्ह्यात टेंडर गुरू शाखेचा  भव्य उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी प्रमुख पाहुणे ह्यांच्या शुभहस्ते मा.श्री.सुधीर गाडगीळ सर (आमदार सांगली विधान सभा) मा.सौ.वैशाली डोंगरे मॅडम (शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख सांगली) मा.श्री.हर्षद बर्गे सर (संस्थापक : टेंडर गुरु यु-ट्युब चॅनल,ई-निविदा सल्लागार)* मा.श्री.मयुर मोरे सर (कार्यकारी संचालक टी.जी.फॉउंडेशन) ह्याच्या शुभहस्ते संपन्न झाला व टेंडर गुरु चॅनलचे टीम मेंबर श्री.सोमेश पांगरकर सर,श्री.सुमित मोरे सर श्री.ओम बोंबाळे सर श्री.प्रल्हाद सोरमारे सर श्री.अशोक मोरे सर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपले सर्व युवा उद्योजक, शासकीय ठेकेदार,विद्यार्थी,मित्र परिवार हित चिंतक ह्याचे खूप खूप आभार
*निमंत्रक* मा.सौ.गायत्री निलेश परदेशी राजपूत (सांगली शाखा संचालिका टेंडर गुरु) ह्यांचे पण खूप खूप आभार…!!!
Tender Guru
TG FOUNDATION


#education#engineers  #TenderingSupport
#TenderInsights  #tendering  #ProcurementExperts

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these

Enquiry Now
close slider