ई-टेंडर गुरु यु-ट्यूब चॅनल आयोजित छत्रपती संभाजीनगर मध्ये 01 दिवसीय कार्यशाळा”* मोठ्या उत्साहात संपन्न..!! या कार्यशाळेत ई-टेंडर विषयी मार्गदर्शक *श्री.हर्षद बर्गे सर** यांनी केले व कार्यक्रमाकरिता उपस्थिती दर्शविले प्रमुख पाहुणे *°°मा.श्री.गणेश दांडगे सर (निवडणूक नियंत्रण अधिकारी म.न.पा. छत्रपती संभाजीनगर)°°* व *°°मा.श्री.अनिल टेकाळे सर (विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर)°°* आणि संपूर्ण महाराष्ट्र मधून जे प्रशिक्षणार्थी आपल्या कमी वेळे मध्ये जो प्रचंड प्रतिसाद दिल्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला..!! व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *श्री.गौतम कहाळे* यांनी केले त्यांचे सुद्धा आभार..!!
ई-टेंडर चॅनल च्या मार्फत ज्यांना टेंडर लागले त्या *सर्व प्रशिक्षणार्थी चा ट्राॅफी व प्रमाणपत्र* देऊन सत्कार करण्यात आले. आणि कार्यक्रमाचे संपूर्ण छायाचित्र,शूटिंग *श्री.सुमीत मोरे* व्यवस्थीत रित्या केले त्यांचे सुद्धा आभार..!!
टेंडर गुरू टीम
श्री.सोमेश पागंरकर,
श्री.गोपाल मिसाळ,
श्री.राहुल घाडगे,
श्री.आकाश टेकाळे
°°प्रमुख पाहुणे,प्रशिक्षणार्थी,मार्गदर् शक टेंडर गुरु टीम यांनी सर्वांचे *श्री.मयुर मोरे* यांनी आभार मानले…!!!
*श्री.हर्षद बर्गे सर*
संस्थापक टेंडर यू-ट्यूब चॅनल व शासकीय ठेकेदार
*श्री.मयुर अशोक मोरे सर*
उपसंपादक टेंडर गुरु फाऊंडेशन*